बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मोठी भारती  आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३१४ जागा

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मोठी भारती  आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३१४ जागा

बँकेची तयारी करत असाल तर मित्रहो मोठी बातमी बँक ऑफ महाराष्ट्रने  आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे  सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी  पात्रताधारक उमेदवारांनी  २३ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत .

विविध पदांच्या एकूण ३१४ जागा आहेत
प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) उमेदवार पदाच्या जागा आहेत

शैक्षणिक पात्रता – ibpsonline.ibps.in या वेबसाइट जाऊन फार्म भरावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ डिसेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा  अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

Leave a Comment