2023 चा  हिंद केसरी अभिजीत कटके वाह रे पट्ट्या !

2023 चा  हिंद केसरी अभिजीत कटके पट्ट्या

हैद्राबाद येथे पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये पुण्याच्या पैलवान पट्ट्याने बाजी मारली. अभिजीत कटके ने यंदाची हिंद केसरीची गदा हरियाणाच्या पैलवानाला सोमवीरला   चितपट करून महाराष्ट्रात आणली .

भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची समजल्या जाणार्या हिंद केसरी स्पर्धेत पुण्याच्या पैलवानने बाजी मारल्याने महाराष्ट्रात  जल्लोष करण्यात येत आहे .  हिंद केसरी स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळवण्यात आला आहे . या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेने हरियाणाच्या सोमवीरला चिटपत केल . महाराष्ट्राचा  पैलवानअभिजीतने सोमवीर याला 4-0 अशा फरकाने लोळवित  किताबावर नाव कोरल आहे  .

अभिजीत कटकेने दोन वेळेस उप महराष्ट्र केसरी व 2017 सालचा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. अभिजीत हा पुण्यातील  वाघोलीचा आहे  

हिंद केसरीची सुरुवात 1958 ला झाली आहे

हिंद केसरीचे पहिले विजेते रामचंद्र बाबूललाल केसरी होते

महाराष्ट्राचे  पहिले हिंद केसरी हे 1959 मद्ये  श्रीपती खंचनाळे  होते

या वर्षीची 51 वी आवृती होती

हिंद केसरी ही स्पर्धा अखिल भारतीय अमच्युअर रेसलिंग फेडरेशन तर्फे घेण्यात येते

Leave a Comment