Mudra Loan Apply Online | Mudra Loan Eligibility | पीएम मुद्रा लोन योजना, अंतर्गत कमी व्याजदरात मिळतंय 10 लाखापर्यंत कर्ज वाचा डिटेल्स

Mudra Loan Apply Online :- केंद्र सरकार व्यवसायिकांसाठी विविध योजना राबवत असते. आणि आज या लेखांमध्ये अशाच योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. कोणत्याही व्यवसायासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात हे लोन (कर्ज) मिळत आहे.

तर कोणती ही योजना आहे ?, याचा लाभ कसा घ्यायचा आहे, माहिती पाहूया. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (sbi mudra loan scheme) मुद्रा लोन योजना अंतर्गत विविध बँक या लोन देतात.

Mudra Loan Apply Online

आज या लेखात भारतीय स्टेट बँक (एसबीआय) बँकेतून मुद्रा लोन कसे घ्यायचे आहे. या संदर्भातील माहिती पाहूयात, एसबीआय मुद्रा लोन व्यवसायासाठी मिळणार 10 लाख रुपये पर्यंत स्वस्त कर्ज या संदर्भातील प्रोसेस आपण जाणून घेऊया. लेख संपूर्ण आपल्याला वाचायचा आहेत.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना नेमकी काय आहे ?, (मुद्रा लोन कसे घ्यायचे ?) योजना अंतर्गत 10 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळते. परंतु कोणाला मिळते ?, यासाठी काय पात्रता हवी संपूर्ण माहिती पाहुयात.

मुद्रा लोन योजना मराठी

तरुणांना व्यवसायासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतला, मुद्रा लोन योजना सुरू केलेली आहे. मुद्रा लोन मिळून कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

आणि यामध्ये व्यवसायिकांना हे कर्ज दिले जाते, तर यात जर पाहिलं या योजनेमध्ये 50,000 पासून ते 10 लाख पर्यंत व्यवसायिकांना या योजनेतून दहा लाख पर्यंत कर्ज घेता येते. व्यवसायिकांसाठी कमी व्याज दारात कर्ज मिळत असते. त्यामुळे पीएम मुद्रा योजना याचा तीन प्रकार आहेत. आणि तीन प्रकारची यामध्ये कर्ज दिले जाते त्याची माहिती पाहूयात.

येथे टच करून कागदपत्रे व अर्ज कसा करावा माहिती वाचा 

  • पहिला प्रकार :- शिशू कर्ज यामधील महिलांना व्यवसायासाठी 50 हजारापर्यंत कर्ज दिलं जातं.
  • दुसरा प्रकार :- किशोर कर्ज या मध्ये महिलांना व्यवसायासाठी 50 हजार रुपये पासून ते 5 लाख रुपये पर्यंत कर्ज पुरवले जाते.
  • तिसरा प्रकार :- तरुण कर्ज यामध्ये व्यवसायिकांना म्हणजेच व्यावसायिक महिलांना 5 लाख रु. ते 10 लाख रुपये कर्ज दिलं जाते. आणि मुद्रा लोनसाठी अर्ज कसा करावा लागतो ?,

mudra loan documents in marathi

या संदर्भातील माहिती आपण पाहूयात. मुद्रा लोनसाठी अर्ज कसा करावा लागतो ?, यासाठीची मूळ ऑफिशियल वेबसाईट वर ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो. तसेच तुम्ही या योजनेची माहिती जवळच्या एसबीआय बँक मध्ये जाऊन तिथे आणखी माहिती जाणून घेऊ शकता.

तिथे याविषयीची सविस्तर माहिती मिळणार आहे. काय आहे. ही मुद्रा योजना अंतर्गत लोनसाठी कोणती कागदपत्रे लागतात ?. या संदर्भातील आपल्याला जवळच्या बँक शाखेमध्ये या संदर्भातील माहिती मिळणार आहे. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

Leave a Comment